सर्वोत्कृष्ट व्यवसायाची संधी
सर्वोत्कृष्ट व्यवसायाची संधी
स्वतः स्वतःचे मालक बनू इच्छिणाऱ्या आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करू इच्छिणाऱ्या नव-व्यावसायिकांसाठी
सध्या एक व्यवसाय चालवत आहेत आणि एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याची संधी शोधत आहेत अशा व्यावसायिकांसाठी
कौटुंबिक जबाबदारी सांभाळत घरातूनच काम करू शकणाऱ्या सुशिक्षित गृहिणींसाठी
पदवीधर किंवा पदवी शिक्षण चालू असलेले घरून, होस्टेलवरून काम करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
स्वतः स्वतःचे मालक बनू इच्छिणाऱ्या आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करू इच्छिणाऱ्या नव-व्यावसायिकांसाठी
सध्या एक व्यवसाय चालवत आहेत आणि एक्स्ट्रा इन्कम मिळवण्याची संधी शोधत आहेत अशा व्यावसायिकांसाठी
कौटुंबिक जबाबदारी सांभाळत घरातूनच काम करू शकणाऱ्या सुशिक्षित गृहिणींसाठी
पदवीधर किंवा पदवी शिक्षण चालू असलेले घरून, होस्टेलवरून काम करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यवसायाला यशस्वी होण्यासाठी प्रभावी ऑनलाईन मार्केटिंगची आवश्यकता आहे.
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप मार्केटिंग ही व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक नाही तर साधने सक्तीचीच झाली आहेत.
केवळ एका कॉम्प्यूटरवरून तुम्ही या व्यवसायामार्फत अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकता.
ही वाढती मागणी लक्षात घेता डिजिटल मार्केटिंग एजन्सी व्यवसायात पाऊल ठेवण्याची ही तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च संधी आहे.
👇 वेबिणारसाठी खालीलपैकी एक वेळ निवडा:👇
कारण #1
पहिल्या दिवसापासून इन्कम: नवीन व्यवसाय चालू केल्यानंतर ग्राहक कधी येईल याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. तुमचे ट्रेनिंग पूर्ण झाले की लगेच जास्त वेळ न दवडताइन्कम चालू करू शकता.
कारण #2
संपूर्ण प्रशिक्षण आणि सपोर्ट: आम्ही तुम्हाला फक्त डिजिटल मार्केटिंग टूल्स देणार नाही तर संपूर्ण प्रशिक्षण तसेच तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेळोवेळी Zoom द्वारे सतत मार्गदर्शन करणार आहोत.
कारण #3
मर्यादित गुंतवणूक, अमर्यादित कमाई: फक्त ₹10,000 प्रतिमाह एवढ्या छोट्या गुंतवणुकीसह, तुम्ही महिन्याला ₹50,000 पर्यंत कमाईची संधी मिळवू शकता. कमी खर्चात मोठ्या यशाची ही सुवर्णसंधी आहे!
कारण #4
सर्वाधिक स्कोप असलेला व्ययसाय: सध्या प्रत्येक व्यावसायिकाला डिजिटल मार्केटिंगची आवश्यकता आहे, त्यामुळे डिजिटल मार्केटिंग एजन्सी हा व्यवसाय दिवसेंदिवस द्विगुणीत होत आहे.
कारण #5
अत्याधुनिक टेक्निकल स्किल्सची आवश्यकता नाही: वापरण्यास सोपे ड्रॅग-अँड-ड्रॉप टेम्पलेट्स. कोडिंग किंवा डिझाईन स्कील नसतानाही तुम्ही डिजिटल मार्केटिंग एक्स्पर्ट बनू शकता.
कारण #6
घरूनच परंतु जागतिक स्तरावर काम करण्याची संधी: हा व्यवसाय संपूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे जगातील कोणत्याही व्यवसायाच्या डिजिटल मार्केटिंगच्या ऑर्डर्स तुम्ही मिळवू शकता.

फक्त ₹ 10,000 प्रति महिना यामध्ये तुम्हाला मिळेल :
>> ड्रॅग-अँड-ड्रॉप टेम्पलेट्स: कॉम्प्यूटर प्रोग्रामिंग विषयी ABCD माहित नसतानाही अगदी हाय-प्रोफेशनल वेबसाईटस्, फेसबुक व इन्स्टाग्राम ॲडस्, व्हॉट्सॲप मेसेजिंग करण्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन
>> आमच्या अनुभवी टीमकडून सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन.
दरमहा ₹५०,००० पर्यंतचे संभाव्य उत्पन्न मिळविण्यासाठी सज्ज व्हा!
डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरु करण्यासाठी काय आवश्यक आहे?
तुमची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणे खूप सोपे आहे! फक्त आवश्यक आहे:
• लॅपटॉप किंवा डेस्कटॉप— कुठूनही काम करा!
• बेसिक कॉम्प्यूटर ऑपरेशन— आम्ही तुम्हाला इतर सर्व काही शिकवू!
• नवनवीन कौशल्ये शिकण्याची आवड आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याची तीव्र इच्छा.
